Bible Language

Hosea 5:9 (KJV) King James Version

Versions

MRV   शिक्षेच्या वेळी एफ्राईम ओसाड होईल ह्या गोष्टी नक्की घडून येतील, असा खात्रीपूर्वक इषारा मी (परमेश्वर) इस्राएलच्या घराण्यांना देतो.
ERVMR   शिक्षेच्या वेळी एफ्राईम ओसाड होईल ह्या गोष्टी नक्की घडून येतील, असा खात्रीपूर्वक इषारा मी (परमेश्वर) इस्राएलच्या घराण्यांना देतो.
IRVMR   शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल,
इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.