Bible Language

Isaiah 10:2 (KJV) King James Version

Versions

MRV   ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.
ERVMR   ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.
IRVMR   ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात,
विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात.