Bible Language

Isaiah 10:33 (KJV) King James Version

Versions

MRV   लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.
ERVMR   लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.
IRVMR   पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील;
उंच झाडे तोडले जातील, उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल.