Bible Language

Isaiah 11:2 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील.
ERVMR   परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील.
IRVMR   परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा भयाचा आत्मा त्याजवर येईल,