Bible Language

Isaiah 14:8 (KJV) King James Version

Versions

MRV   तू दुष्ट राजा होतास. पण आता तू संपला आहेस. लबानोनमधील गंधसरू सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत. वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते. पण आता राजाच पडला आहे. तो आता कधीच उठणार नाही.”
ERVMR   तू दुष्ट राजा होतास. पण आता तू संपला आहेस. लबानोनमधील गंधसरू सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत. वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते. पण आता राजाच पडला आहे. तो आता कधीच उठणार नाही.”
IRVMR   लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात;
ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’