Bible Language

Isaiah 17:11 (KJV) King James Version

Versions

MRV   एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.
ERVMR   एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.
IRVMR   त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले,
परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल.