Bible Language

Isaiah 34:3 (KJV) King James Version

Versions

MRV   त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल.
ERVMR   त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल.
IRVMR   त्यांच्यातील वधलेल्यास पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल,
आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.