Bible Language

Jeremiah 16:16 (KJV) King James Version

Versions

MRV   “लवकरच मी पुष्कळ कोळ्यांना येथे बोलावीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते कोळी यहूदाच्या लोकांना पकडतील असे झाल्यावर मी पुष्कळ शिकाऱ्यांना आणीन. ते शिकारी प्रत्येक डोंगर, टेकड्या कपारी यांमधून यहूदाच्या लोकांची शिकार करतील.