Bible Language

Job 21:16 (KJV) King James Version

Versions

MRV   “दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
ERVMR   “दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
IRVMR   पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही?
दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो.