Bible Language

Job 22:25 (KJV) King James Version

Versions

MRV   सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
ERVMR   सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
IRVMR   म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल
आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल.