Bible Language

Job 6:23 (KJV) King James Version

Versions

MRV   ‘माझे शत्रूपासून रक्षण करा! क्रूर लोकांपासून मला वाचवा!’ असे मी तुम्हाला म्हटले का?
ERVMR   ‘माझे शत्रूपासून रक्षण करा! क्रूर लोकांपासून मला वाचवा!’ असे मी तुम्हाला म्हटले का?
IRVMR   किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा?
किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का?