Bible Language

John 11 (KJV) King James Version

Versions

MRV   लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.
ERVMR   लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.
IRVMR   {मृत लाजराला जिवंत करणे} PS आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरीया तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या.