Bible Language

Jonah 2:2 (KJV) King James Version

Versions

MRV   “मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो. मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला दिली. जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा, हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली आणि तू माझा आवाज ऐकलास.
ERVMR   “मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो. मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला दिली. जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा, हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली आणि तू माझा आवाज ऐकलास.
IRVMR   तो म्हणाला,
“मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली,
आणि त्याने मला उत्तर दिले;
मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली!
तू माझा आवाज ऐकलास.