Bible Language

Malachi 2:5 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वर म्हणाला, “मी लेवीबरोबर करार केला. मी त्याला जीवन शांती देण्याचे वचन दिले. आणि मी ते त्याला दिले. लेवीने मला मान दिला. त्याने माझ्या नावाचा आदर केला.
ERVMR   परमेश्वर म्हणाला, “मी लेवीबरोबर करार केला. मी त्याला जीवन शांती देण्याचे वचन दिले. आणि मी ते त्याला दिले. लेवीने मला मान दिला. त्याने माझ्या नावाचा आदर केला.
IRVMR   “लेवीबरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्यास तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्यास वाटले.