Bible Language

Micah 4:7 (KJV) King James Version

Versions

MRV   त्या लंगड्या नगरीतील लोकच वाचतील एके काळी त्या नगरीतील लोकांना बळजबरीने ती नगरी सोडावी लागली. पण मी त्यांचे एक बलशाली राष्ट्र करीन.” परमेश्वर त्यांचा राजा असेल. तो सियोन पर्वतावरुन चिरंतन काळापर्यत राज्य करील.
ERVMR   त्या लंगड्या नगरीतील लोकच वाचतील एके काळी त्या नगरीतील लोकांना बळजबरीने ती नगरी सोडावी लागली. पण मी त्यांचे एक बलशाली राष्ट्र करीन.” परमेश्वर त्यांचा राजा असेल. तो सियोन पर्वतावरुन चिरंतन काळापर्यत राज्य करील.
IRVMR   मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन,
आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.”
आणि आता सदासर्वकाळ,
मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करीन.