Bible Language

Micah 5:7 (KJV) King James Version

Versions

MRV   मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील. कोणासाठी पण थांबणाऱ्या गवतावरच्या सरीप्रमाणे ते असतील.
ERVMR   मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील. कोणासाठी पण थांबणाऱ्या गवतावरच्या सरीप्रमाणे ते असतील.
IRVMR   जसे परमेश्वराकडून दहिवर येते,
जशा गवतावर सरी येतात
आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही,
तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.