Bible Language

Micah 5:8 (KJV) King James Version

Versions

MRV   पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, पुष्कळांना, जंगलातील प्राण्यांमधील सिंहाप्रमाणे वाटतील. मेंढ्यांच्या कळपांत आलेल्या तरुण सिंहाप्रमाणे ते असतील मेंढ्यांच्या कळपातून जर सिंह गेला, तर तो त्याला पाहिजे तेथेच जातो. त्याने जर एखाद्या जनावरावर हल्ला केला तर कोणीही त्या जनावराला वाचवू शकत नाही. वाचलेले लोक असेच असतील.
ERVMR   पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, पुष्कळांना, जंगलातील प्राण्यांमधील सिंहाप्रमाणे वाटतील. मेंढ्यांच्या कळपांत आलेल्या तरुण सिंहाप्रमाणे ते असतील मेंढ्यांच्या कळपातून जर सिंह गेला, तर तो त्याला पाहिजे तेथेच जातो. त्याने जर एखाद्या जनावरावर हल्ला केला तर कोणीही त्या जनावराला वाचवू शकत नाही. वाचलेले लोक असेच असतील.
IRVMR   जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो,
जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो,
आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर
त्यांना तुडवितो चिरडून टाकतो त्यांना वाचवायला कोणी नसते,
त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक,
पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.