Bible Language

Micah 6:6 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वराला भेटायला येताना मी काय आणले पाहिजे? स्वर्गातील परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मी काय केले पाहिजे? होमार्पणे एक वर्षाचे वासरु घेऊन मी परमेश्वरापुढे यावे का?
ERVMR   परमेश्वराला भेटायला येताना मी काय आणले पाहिजे? स्वर्गातील परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मी काय केले पाहिजे? होमार्पणे एक वर्षाचे वासरु घेऊन मी परमेश्वरापुढे यावे का?
IRVMR   मी परमेश्वरास काय देऊ?
आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू?
मी होमार्पणे एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?