Bible Language

Numbers 9:18 (KJV) King James Version

Versions

MRV   अशा प्रकारे तळ कधी हलवावा कधी थांबून तळ कोठे ठोकावा हे परमेश्वर इस्राएल लोकांना दाखवीत असे. जोपर्यंत ढग पवित्र निवास मंडपावर राही तोपर्यंत इस्राएल लोक आपला मुक्काम तेथेच ठेवीत.