Bible Language

Proverbs 16:23 (KJV) King James Version

Versions

MRV   शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात.
ERVMR   शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात.
IRVMR   सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते;
आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते.