Bible Language

Proverbs 16:27 (KJV) King James Version

Versions

MRV   कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.
ERVMR   कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.
IRVMR   नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो,
आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.