Bible Language

Proverbs 19:2 (KJV) King James Version

Versions

MRV   काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
ERVMR   काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
IRVMR   ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही,
आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.