Bible Language

Proverbs 20:11 (KJV) King James Version

Versions

MRV   लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.
ERVMR   लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.
IRVMR   तरुणसुध्दा आपल्या कृतीने
आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.