Versions
MRV दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.
ERVMR दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.
IRVMR सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो,
आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो.