Bible Language

Proverbs 28:16 (KJV) King James Version

Versions

MRV   जर राज्यकर्ता शहाणा नसला तर तो त्याच्या हाताखालच्या लोकांना दु:ख देतो. पण जर राज्यकर्ता प्रामाणिक असला आणि त्याला फसवणे आवडत नसले तर तो खूप काळपर्यंत राज्य करेल.
ERVMR   जर राज्यकर्ता शहाणा नसला तर तो त्याच्या हाताखालच्या लोकांना दु:ख देतो. पण जर राज्यकर्ता प्रामाणिक असला आणि त्याला फसवणे आवडत नसले तर तो खूप काळपर्यंत राज्य करेल.
IRVMR   जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे,
पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो.