Bible Language

Psalms 140:12 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
ERVMR   परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
IRVMR   परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे,
आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.