Bible Language

Psalms 140:4 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
ERVMR   परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
IRVMR   हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव;
मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव.
त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.