Bible Language

Psalms 14:4 (KJV) King James Version

Versions

MRV   दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायलाखूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
ERVMR   दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायला खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
IRVMR   जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय?
ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात;
ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?