Bible Language

Psalms 15:4 (KJV) King James Version

Versions

MRV   तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही. परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो. त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल, तर तो त्या वचनाला जागतो.
ERVMR   तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही. परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो. त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल, तर तो त्या वचनाला जागतो.
IRVMR   अधमाचा तिरस्कार करतो,
परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो,
जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,