Bible Language

Psalms 43:2 (KJV) King James Version

Versions

MRV   देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस?
ERVMR   देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस?
IRVMR   कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस;
तू मला का दूर केले आहे?
शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?