Bible Language

Psalms 55:19 (KJV) King James Version

Versions

MRV   देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.
ERVMR   देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.
IRVMR   देव, जो पुरातन काळापासून आहे,
तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला)
ते मनुष्ये बदलत नाहीत;
ती देवाला भीत नाहीत.