Bible Language

Psalms 66:16 (KJV) King James Version

Versions

MRV   देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
ERVMR   देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
IRVMR   जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका,
आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.