Bible Language

Psalms 68:18 (KJV) King James Version

Versions

MRV   तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
ERVMR   तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
IRVMR   तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे;
मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले
त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत,
यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.