Bible Language

Psalms 71:14 (KJV) King James Version

Versions

MRV   नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
ERVMR   नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
IRVMR   पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन,
आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.