Bible Language

Psalms 86:17 (KJV) King James Version

Versions

MRV   देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.
ERVMR   देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.
IRVMR   हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव.
कारण तू माझे साहाय्य सांत्वन केले आहे.
मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे. PE