Bible Language

Revelation 10:8 (KJV) King James Version

Versions

MRV   तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र जमीनयावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.”
ERVMR   तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.”
IRVMR   स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे.