Bible Language

Romans 11:9 (KJV) King James Version

Versions

MRV   दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा प्रायश्चित मिळो.
ERVMR   दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा प्रायश्चित मिळो.
IRVMR   त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की,
‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे सापळा,
आणि अडथळा प्रतिफळ होवो.