Bible Language

Zechariah 1:19 (KJV) King James Version

Versions

MRV   माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी त्या शिंगांचा अर्थ विचारला.तो म्हणाला, “इस्राएल, यहूदा यरुशलेम येथील लोकांना देशोधडीला लावण्यास ह्याच शिंगांनी भाग पाडले.”
ERVMR   माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी त्या शिंगांचा अर्थ विचारला. तो म्हणाला, “इस्राएल, यहूदा यरुशलेम येथील लोकांना देशोधडीला लावण्यास ह्याच शिंगांनी भाग पाडले.”
IRVMR   माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.” PEPS