Bible Language

1 Chronicles 9:1 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे.देवाशी एकनिष्ठ राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले.
ERVMR   इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे. देवाशी एकनिष्ठ राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले.
IRVMR   {बाबेलहून परत आलेले लोक} PS इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.