Bible Language

1 Chronicles 4:40 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
ERVMR   त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
IRVMR   त्यांना विपुल चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.