Versions
MRV मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणपूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला हौदाची योजना केली.
ERVMR मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणपूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला हौदाची योजना केली.
IRVMR त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या.