Bible Language

1 Kings 7:48 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   शलमोनाने मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा:सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यामाठी)चोख सोन्याच्या दीपमाळा. (या अतिपवित्र गाभाऱ्यासमोर डावीउजवीकडे पाच - पाच लावलेल्या होत्या)सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे वाडगे दिवे लखलखीत, उजळलेले ठेवायची साधने. पेले ताम्हने शुद्ध सोन्याची रक्षापात्रे मंदिराची प्रवेशद्वारे.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यासाठी)