Bible Language

2 Samuel 22:43 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी चेंदामेंदा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
ERVMR   माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी चेंदामेंदा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
IRVMR   माझ्या शत्रूची मी खांडोळी केली.
जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला.
चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.