Bible Language

2 Timothy 3:14 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस.
ERVMR   पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस.
IRVMR   पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा.