Bible Language

2 Timothy 3:8 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   यान्रेस यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
ERVMR   यान्रेस यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
IRVMR   यान्नेस यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत.