Bible Language

Acts 12 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला.
ERVMR   त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला.
IRVMR   {हेरोदाने केलेला छळ पेत्राची बंदिवासातून सुटका} PS त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.