Versions
MRV माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील आणि ती वितळेल. मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील मिसरमधील नील नदीप्रमाणे भूमीवर उठेल व खाली पडेल.
ERVMR माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील आणि ती वितळेल. मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील मिसरमधील नील नदीप्रमाणे भूमीवर उठेल व खाली पडेल.
IRVMR आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते,
आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात,
तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे,
आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार
व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.