Bible Language

Exodus 33 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्या बरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
ERVMR   मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्या बरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
IRVMR   {वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा} PS मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.