Bible Language

Genesis 33 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ तिची मुले यांचा एक गट, राहेल योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते.
ERVMR   याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ तिची मुले यांचा एक गट, राहेल योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते.
IRVMR   {याकोब एसाव ह्यांच्यात झालेला सलोखा} PS याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ राहेल दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.