Bible Language

Genesis 50:23 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली.
ERVMR   योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली.
IRVMR   योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली.